Sanjay Gaikwad on Shweta Mahale
Sanjay Gaikwad on Shweta Mahale sarkarnama
व्हिडिओ

Video: श्वेता महालेंचा नवरा मंत्र्यांचे पाय चाटतो; गायकवाड यांची खरमरीत टीका

Achal Suryawanshi

बुलडाणा शहरातील एक हनुमान मंदिर गेल्या आठवड्यात जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. यावरुन जिल्ह्यात मोठे राजकारण रंगले आहे. हे मंदिर पाडल्यामुळे भाजपच्या (Bjp) चिखली विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत हे गझनीचे सरकार असल्याचे म्हटले होते. या टीकेवरुन शिवसेनेचे (shivsena) बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी श्वेता महाले यांचा चांगलाच समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT