Satej Patil on Rajya Sabha Election
Satej Patil on Rajya Sabha Election sarkarnama
व्हिडिओ

Video: आघाडीला धोका नाही, भाजपनेच आपले आमदार सांभाळावेत; सतेज पाटील

Achal Suryawanshi

"महाविकास आघाडीला(Maha Vikas Aaghadi) अजिबात धोका नाही, कारण भाजपमधील(BJP) किमान तीस आमदार हे राष्ट्रवादी(ncp) आणि काँग्रेसमध्ये(Congress)होते. भाजपचे आमदार फुटतील. त्यामुळे भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजे," असे सतेज पाटील(Satej Patil) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT