Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
व्हिडिओ

Devendra Fadnavis : बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

Swapnil Mhamane

उपमुख्यमंत्री (DCM) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकारांशी बोलताना एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती भाष्य केलं. आगामी मुंबई (Mumbai) महापालिका (Mahanagar Palika) निवडणुकीमध्ये भाजप (BJP) आणि शिंदे (Eknath Shinde) गट एकत्र निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घोषणा मानली जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT