sharad pawar
sharad pawar sarkarnama
व्हिडिओ

video : शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ...

Kalyan bhalerao

नागपूर : शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. अमरावती प्रवासादरम्यानंही चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे. अनिल देशमुख सध्या कारागृहात आहेत,पण तरीही त्यांच्यातर्फे शरद पवार यांच्या स्वागताचे होर्डिॅग नागपूर विमानतळावर लावण्यात आले आहे. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT