Sheetal Mhatre
Sheetal Mhatre sarkarnama
व्हिडिओ

...व्हिडीओ टाकताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?

Kalyan bhalerao

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत आक्षेपार्ह पद्धतीने मार्फ केलेला हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवरून शीतल म्हात्रे चांगल्याच संतापल्या आहेत. (sheetal mhatre prakash surve viral video)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT