Shivsainik
Shivsainik sarkarnama
व्हिडिओ

'या' पठ्ठ्याने चक्क मुलीचं नाव ठेवलंय Shivsena

Kalyan bhalerao

डोंबिवलीमधील एका शिवसैनिकाने चक्क आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलं आहे. पांडुरंग वाडकर असं या व्यक्तीचं नाव असून तो बाळासाहेबांचा कट्टर चाहता आहे. त्याने मुलीचं नाव शिवसेना ठेवण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Shiv Sainik named his daughter ShivSena Dombivli)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT