Shivendra Raje Bhosale on Udayanraje Bhosale
Shivendra Raje Bhosale on Udayanraje Bhosale sarkarnama
व्हिडिओ

Video: निवडणूक तोंडावर आल्याने विकास कामाची आठवण; शिवेंद्रसिंहराजे भोसले

Achal Suryawanshi

खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale ) यांनी सातारा(Satara) विकास आघाडी निवडणूक तोंडावर आल्याने विकास कामाची आठवण झाली आहे. केवळ ठेकेदारांसाठीं ही कामे असून यातून कमिशन मिळवून निवडणुकीचा खर्च काढला जाणार आहे, असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले(Shivendra Raje Bhosale) यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT