Shivsena Gets Shiv Maharaj Statue Without Permission
Shivsena Gets Shiv Maharaj Statue Without Permission sarkarnama
व्हिडिओ

शिवसेनेने स्थापन केलेला छत्रपतींचा पुतळा प्रशासनाने मध्यरात्री काढला,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

दर्यापूर(Daryapur) येथे रात्रीच्या सुमारास शिवसेना(Shivsena) तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात दर्यापूर(Daryapur)) आतील पेट्रोल पंप चौकात प्रशासनाची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा(Shivaji Maharaj)अश्वारूढ पुतळा नियोजित जागी स्थापन केल्यामुळे सर्वत्र पुतळ्या संबंधात राजकारण तापले होते या पुतळ्याच्या स्थापनेस पाठिंबा देण्यासाठी दर्यापूर आतील सर्वपक्षीय व सर्व संघटना नि प्रशासनाला निवेदने दिली होती मात्र विनापरवानगी पुतळा स्थापन केल्यावरून दर्यापूर प्रशासनाने नगरपालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत काल रात्री दोन वाजता छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला आहे ही बातमी सकाळी वाऱ्यासारखी संपूर्ण तालुक्यात पसरताच प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करण्यात आला असून दर्यापूर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दंगा नियंत्रण पथकाला उपस्थित ठेवले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT