Vinayak Raut News, Uday Samant News
Vinayak Raut News, Uday Samant News sarkarnama
व्हिडिओ

Uday Samant : ' उदय सामंत म्हणजे आयत्या बिळातील नागोबा'

Kalyan bhalerao

रत्नागिरी (Ratnagiri)- उदय सामंतने शिवसेना (Shivsena) वाढविली नाही तर शिवसेनेने सामंत यांना वाढविले. रत्नागिरीतील शिवसेना भक्कम. उदय सामंत म्हणजे आयत्या बिळातील नागोबा. बंडखोर यांना सेनेत पुन्हा थारा नाही. खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांची उदय सामंत (Uday samant) यांच्यावर जोरदार टीका.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT