Sanjay Raut, PM Narendra Modi
Sanjay Raut, PM Narendra Modi Sarkarnama
व्हिडिओ

Saamana On BJP : सामना अग्रलेखात भाजपवर विखारी टीका

Swapnil Mhamane

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते मेट्रोसह काही कामांचे उदघाटन करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेनेने टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये अग्रलेख लिहीत भाजपवर टीका केली आहे. बघुयात या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT