Shrinivas Patil -Sharad Pawar
Shrinivas Patil -Sharad Pawar sarkarnama
व्हिडिओ

Video : शरद पवार नास्तिक कसे असतील? श्रीनिवास पाटील यांचा प्रश्न

Kalyan bhalerao

शरद पवारांनी माझा समोर अनेक वेळा आळंदी, देहू सारख्या अनेक तीर्थक्षेत्राला अनेक देणग्या दिल्या आहेत. अनेक सोहळे असतील त्याला मोठ्या आणि सरळ हातानी देणग्या दिलेलं मी पाहिलं आहे तर असा माणूस नास्तिक कसा असू शकतो, असा प्रश्न साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केला. सकाळ, साम टिव्ही ने आयोजित केलेल्या शरद पवार कृताज्ञा सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT