Sidhu will not surrender! Told the court because ...
Sidhu will not surrender! Told the court because ... sarkarnama
व्हिडिओ

Video: सिध्दू शरण येणार नाहीत! न्यायालयात सांगितलं कारण...

Achal Suryawanshi

काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू यांना गुरूवारी 34 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर ते शुक्रवारी शरण येतील, असं सांगितलं जात होतं. पण आता ते लगेच शरण येणार नसून पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT