subhash deshmukh
subhash deshmukh sarkarnama
व्हिडिओ

Video : माजी सहकार मंत्र्यांच पालकमंत्र्यांना खुलं आवाहन

Kalyan bhalerao

पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) आपण इंदापूरचे (Indapur)लोकप्रतिनिधी जरूर आहात मात्र सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे पालक आहात. पण ज्यावेळेस एका जिल्ह्याच पालकत्व घेताय त्यावेळी जिल्ह्यावर कुठला अन्याय होणार नाही अशी आपली भूमिका असली पाहीजे. उजनीच्या पाण्याचा एक ही थेंब हा पुणे जिल्हा, इंदापूर तालुका,बारामती तालुक्याला जाऊ देणार नाही आणि पाणी पळवणाऱ्या पालकमंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेऊ देणार नाही असं आवाहन माजी सहकार मंत्र्यांनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT