Sudhir Mungantiwar on Sanjay Raut and Kangana Ranaut
Sudhir Mungantiwar on Sanjay Raut and Kangana Ranaut sarkarnama
व्हिडिओ

Video: कंगणा आणि संजय राऊत यांच्या विचारात समानता आली; सुधीर मुनगंटीवार

Achal Suryawanshi

लोकांनी सर्व काही कष्टानं कमावलेलं आहे आणि आता लोकांच्या कमाईवर धाडी घालण्यात येत आहेत, असे संजय राऊत(Sanjay Raut)म्हणाले होते. त्यावर बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) म्हणाले, हेच वाक्य अभिनेत्री कंगणा राणावतने(Kangana Ranaut) तिच्या घरावर बुल्डोजर चालवले होते तेव्हा म्हटले होते की, मी हे घर, ऑफीस कष्टाने कमावले आहे. उशिरा का होईना संजय राऊत आणि कंगणाच्या विचारांत समानता आली, याचा आनंद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT