Sunil Kedar on Shivsena
Sunil Kedar on Shivsena sarkarnama
व्हिडिओ

Video: आमच्या लोकांना सांभाळण्यात उणिवा राहिल्या; सुनील केदार

Achal Suryawanshi

या सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर तळागाळातल्या लोकांची कामे करण्याचे प्रयत्न केले. पण आघाडीच्या सरकारमध्ये कामे करताना अनेक अडचणी येतात. त्यावर मात करून कामे केली. पण आमच्याच लोकांना सांभाळण्यात कुठेतरी कमी पडलो, चंद्रकांत हंडोरे(Chandrakant Handore) यांना आमची सर्व मते मिळू शकली नाही, याची आजही खंत वाटते, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार(Sunil Kedar) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT