Supriya Sule on Sudhir Mungantivar
Supriya Sule on Sudhir Mungantivar sarkarnama
व्हिडिओ

Video: ..पण राष्ट्रवादीबद्दल इतक्या प्रेमाने आज ते बोलत आहे;सुप्रिया सुळे

Achal Suryawanshi

एखादा माणूस इतक्या गोष्टी कबूल करत असेल आणि प्रायश्चित, चूक इतकं म्हणत असेल हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. योग्य-अयोग्य काय खरं ,काय खोटं याबाबत मी काही बोलणार नाही पण राष्ट्रवादीबद्दल इतक्या प्रेमाने आज ते बोलत आहे, हे ऐकून मनाला आनंद झाला . भाजप- राष्ट्रवादी युती झाली नाही ही चूक शिवसेनेला(Shivsena) सोडून राष्ट्रवादीशी युती केली नाही ही चूक असे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantivar) यांनी केले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) ह्या उत्तर देताना बोलत होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT