Sushma Andhare, Narayan Rane
Sushma Andhare, Narayan Rane Sarkarnama
व्हिडिओ

Sushma Andhare On Narayan Rane : 'वडिलांची काळजी घ्या' ; सुषमा अंधारेंचा राणेंच्या मुलांना सल्ला

Swapnil Mhamane

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप आणि शिंदे सेनेवर टीका केली .त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं आणि त्यापुढे आता ठाकरे सेना विरुद्ध राणे असं शाब्दिक युद्ध बघायला मिळत आहे. सुषमा अंधारे यांनीही त्याबाबत आपलं मत मांडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT