Yashomati Thakur
Yashomati Thakur Sarkarnama
व्हिडिओ

Yashomati Thakur : सरकार अतिशय बेजबाबदार, राज्यात वाढतायेत अत्याचार

Swapnil Mhamane

राज्याचे मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (DCM) अतिशय बेजबाबदारपणे वागत असून राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही. यामुळे राज्यातील महिला व मुलांवर अत्याचार वाढत आहेत. या वाढत्या अत्याचाराला सर्वस्वी शिंदे (Eknath Shinde) सरकार जबाबदार असून महाराष्ट्राला बेवारस करून दोघांची दिल्लीवारी सुरू असल्याचा जोरदार टोला काँग्रेसच्या (Congress) नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT