<div class="paragraphs"><p>Tushar Bhosle controversy</p></div>

Tushar Bhosle controversy

 

sarkarnama

व्हिडिओ

तुषार भोसलेंना काळं फासण्याचा प्रयत्न; भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंढरपूरमध्ये भाजप (BJP)आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातच दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले(Tushar Bhosale)यांना काळं फासण्याचाही प्रयत्न केला. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याने हा प्रकार टळला गेला. यानंतर परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT