sanjay rathod
sanjay rathod sarkarnama
व्हिडिओ

Sanjay Rathod : संजय राठोडांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन !

Kalyan bhalerao

एका मुलीच्या आत्महत्या प्रकरणावरून वादात सापडलेले मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता एका 'अशा' व्यक्तीचा पक्षात प्रवेश केलाय की जी थेट राठोडांसमोर आव्हान उभी करू शकेल. ही व्यक्ती कोण आहे आणि ती राठोड यांच्या विजइ घोडदौडीला विराम लावणार का तेच बघावं लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT