Uddhav Thackray on Ravi Rana and Navneet Rana
Uddhav Thackray on Ravi Rana and Navneet Rana sarkarnama
व्हिडिओ

Video: हे कुठलं आलयं घंटाधारी हिंदुत्व; उद्धव ठाकरे

Achal Suryawanshi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackray) यांचे भाजपला टोमणे. या घरी यायचं तर या. आमच्या घरात या. त्याला एक पद्धत असते. दादागिरी करून याल तर ती मोडायची कशी हे मला माहीत आहे, असे सांगत ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांना टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT