nitin gadkari
nitin gadkari sarkarnama
व्हिडिओ

Video : 'आयएएस' अधिकाऱ्यानं गडकरींना दिला धक्का

Kalyan bhalerao

नवी दिल्ली (Delhi) : देशात पूल कोसळल्याच्या किंवा काम सुरू असलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. पण एका पुलाचा भाग वाऱ्यामुळे कोसळल्याचा दावा एका सचिव दर्जाच्या 'आयएएस' (IAS) अधिकाऱ्याने केल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याच्या दाव्यानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनाही धक्का बसला आहे. याबाबत गडकरींनीच एका कार्यक्रमात आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT