jitendra awhad - ganesh naik
jitendra awhad - ganesh naik sarkarnama
व्हिडिओ

Video : जितेंद्र आव्हाडांची गणेश नाईकांवर टीका

Kalyan bhalerao

पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन केले. तब्बल 350 कोटी रुपये खर्च करून 390 झाडांची कत्तल करत कोपरी उड्डाणपुलाच्या निर्मितीचा घाट घातला जातोय याला राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविलाय. मात्र भाजप आमदार गणेश नाईक यांनी देखील आजच लॉंग मार्च काढत चिपको आंदोलन केल्याने जितेंद्र आव्हाडांनी नाईकांवर जोरदार टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT