Sangeeta Tiwari
Sangeeta Tiwari Sarkarnama
व्हिडिओ

Sangeeta Tiwari : काँग्रेसच्या संगीता तिवारींची जहरी टीका

Swapnil Mhamane

प्रखर हिंदुत्ववादी वक्ते म्हणून ओळखले जाणारे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे कायम चर्चेत असतात आणि आता त्यांच्यावर काँग्रेसच्या (Congress) महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी (Sangeeta Tiwari) यांनी जहरी टीका केली आहे. तिवारी यांनी बोलत असताना पोंक्षे यांना आतंकवादी (Terrorist) संबोधलं असून नथुरामाची अवलाद असं सुद्धा त्या म्हणाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT