Vijay Shivtare
Vijay Shivtare sarkarnama
व्हिडिओ

Vijay Shivtare : 'उठावाचं बीज शिंदेंच्या डोक्यात मीच घातलं होतं'

Kalyan bhalerao

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा बंड करत भाजप सोबत सरकार स्थापन केलं आहे. आता याबाबत शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी मोठा खुलासा केला आहे. या बंडाचे बीज मीच एकनाथ शिंदेंच्या डोक्यात घातलं होते, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (Vijay Shivtare's big revelation about the Shinde government)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT