Vijay Wadettiwar on Assembly Election Results
Vijay Wadettiwar on Assembly Election Results sarkarnama
व्हिडिओ

Video: ‘त्या’ प्रश्‍नावर वडेट्टीवार म्हणाले, नो कमेंट्स…

Achal Suryawanshi

पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालामध्ये चार राज्यांमध्ये भाजपने विजय मिळविला. त्यानंतर कॉंग्रेसचे काही नेते पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात काल एक बैठक झाल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांना विचारले असता, ‘नो कमेंट्स’ येवढेच ते म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT