What does 'that' letter mean ?; Chandrasekhar Bavankule
What does 'that' letter mean ?; Chandrasekhar Bavankule sarkarnama
व्हिडिओ

Video: 'त्या' पत्राचा अर्थ काय ?; चंद्रशेखर बावनकुळे

Achal Suryawanshi

राज्य निवडणूक आयोगाने 1960 ते 1994 या कालावधीतील माहिती ग्रामसेवकांकडून मागवली आहे. तसे पत्रही देण्यात आले आहे, या पत्राचा अर्थ काय, असा सवाल भाजपचे ओबीसी नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT