When mp ramdas tadas enters the wrestling arena players take practice in deoli
When mp ramdas tadas enters the wrestling arena players take practice in deoli sarkarnama
व्हिडिओ

Video: ...अन् खासदार रामदास तडस उतरले कुस्तीच्या आखाड्यात

Achal Suryawanshi

देवळीच्या मैदानावर कुस्तीगिरांचा सराव सुरू आहे. यात खासदार रामदास तडस आपल्या अनुभाचे शिक्षण या नव्या कुस्तागिरांना देत असल्याचे अनेकवेळा दिसले आहे. स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिलेल्या खासदार तडस(Ramdas Tadas) यांनी काल आखाड्यात उतरून पहेलवानांना कुस्तीचे धडे दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT