Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale Sarkarnama
व्हिडिओ

Udayanraje Bhosale : जेव्हा उदयनराजे स्वतःच सांगतात खरी गोष्ट...

Swapnil Mhamane

छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि छत्रपती शिवेंद्रराजे (Shivendraraje Bhosale) यांच्यातली राजकीय लढाई महाराष्ट्राला (Maharashtra) नवीन नाही त्यामुळे उदयनराजे यांनी विनंती केल्यामुळे शिवेंद्र राजे यांचे मंत्रीपद (Minister) हुकले अशा चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT