Babanrao Thorat
Babanrao Thorat Sarkarnama
व्हिडिओ

Baban Thorat : कोण आहेत शिवसेनेचे बबन थोरात, घ्या जाणून !

Swapnil Mhamane

काल पुण्यामध्ये (Pune) मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या दौऱ्याला गालबोट लागले शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे अटक (Arrest) करण्यात आलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये बबन थोरात (Baban Thorat) यांचा समावेश आहे खरंतर थोरात हे प्रत्यक्षात तिथे हजर नव्हते मात्र त्यांनी नेमकं काय केलं की त्यांना थेट हिंगोलीहून (Hingoli) पुणे पोलिसांनी अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT