Rupali Thombare Patil
Rupali Thombare Patil Sarkarnama
व्हिडिओ

Rupali Thombare Patil | राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांच्या निशाण्यावर गुलाबराव पाटील का आले?

Swapnil Mhamane

राज्याचे मंत्री (Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे स्त्रीरोग तज्ज्ञांबाबतचे (Gynecologists) एक वक्तव्य सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झालंय. त्यावरून आता विविध वादंग उठले असून राष्ट्रवादीच्या (NCP) रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी बोचरी टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT