Medha Somaiya, Sanjay Raut
Medha Somaiya, Sanjay Raut Sarkarnama
व्हिडिओ

Medha Somaiya On Sanjay Raut | मेधा सोमैय्यांनी राऊतांना कोर्टात का खेचलं ?

Swapnil Mhamane

कोर्टाने शिवसेना नेता खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलंय.  त्यामुळे राऊत पुन्हा अडचणीत आलेत. पण त्यांच्या विरोधात कोर्टात कोण आणि का गेलंय हेही तितकंच महत्वाचं आहे कारण त्या आहेत मेधा किरीट सोमैय्या. भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या पत्नी. चला तर जाणून घेऊ नेमकं प्रकरण काय आहे ते ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT