Babanrao Taywade
Babanrao Taywade Sarkarnama
व्हिडिओ

Babanrao Taywade : पंतप्रधान आणि खासदारांना आज निवेदन देणार.

Swapnil Mhamane

नवी दिल्ली (New Delhi) : राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे सातवे महाअधिवेशन काल येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये पार पडले. या अधिवेशनाला सर्वच खासदार (MLA) हजर नव्हते. असे सर्व खासदार आणि पंतप्रधान (PM) व राष्ट्रपती (President) यांना आज आम्ही ओबीसींच्या मागण्यांचे निवेदन देणार आहोत, असे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT