Yogesh Kadam, Sanjay Kadam, Ramdas Kadam
Yogesh Kadam, Sanjay Kadam, Ramdas Kadam Sarkarnama
व्हिडिओ

खेडच्या सभेवरून Yogesh Kadam, Sanjay Kadam भिडले, बघा

Swapnil Mhamane

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेड येथे सभा पार पडतेय. या सभेवरून नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले संजय कदम यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर काही आरोप केले होते. आता या आरोपांना आमदार योगेश कदमांनी जशात तसे उत्तर दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT