Yogi Adityanath to be CM face in 2022
Yogi Adityanath to be CM face in 2022 
व्हिडिओ

योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील का,३६ वर्षांचा अंधविश्वास तोडणार का ?,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

उत्तरप्रदेशचे(Uttarpradesh) जे मुख्यमंत्री नोएडा, आग्रा सर्किट हाऊसला भेट देतात, त्याची खुर्ची जाते असे म्हटले जाते. त्याच भीतीने एन डी.तिवारी, मायावती, कल्याणसिंग, अखिलेश यादव यांनी या ठिकाणची भेट नेहमीच टाळली. पण योगी आदित्यनाथ(Yogi Aditynath) यांनी नोएडा, आग्रा सर्किट हाऊसला भेट दिली. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होतील का, अशी चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT