sunetra pawar, ajit pawar  Sarkarnama
Video

'12 वा अर्थसंकल्प ठरला असता...'Sunetra Pawar यांच्याकडून अजितदादांची आठवण Budget Session, Mumbai

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचे पहिले अधिवेशन; "दादांनी १२ वा अर्थसंकल्प सादर केला असता" – सुनेत्रा पवार यांचे भावुक वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांची आठवण काढली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT