Rupali Chakankar On Raksha Khadase Daughter Sarkarnama
Video

Rupali Chakankar : '..हे माणसाच्या कळपातील विकृती', चाकणकरांची प्रतिक्रिया

Rupali Chakankar On Raksha Khadase Daughter : अशा प्रकारचे कृत्य करणारे हे आरोपी माणसाच्या कळपातील विकृती आहेत. त्याचे चेहरे झाकण्यापेक्षा दाखवले पाहिजे, चाकणकरांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Rupali Chakankar : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला त्याकडे मी स्वतः लक्ष दिले आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, त्या टवाळखोराला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले असेल, चाकणकरांची माहिती. अशा प्रकारचे कृत्य करणारे हे आरोपी माणसाच्या कळपातील विकृती आहेत. त्याचे चेहरे झाकण्यापेक्षा दाखवले पाहिजे, असंही चाकणकर म्हणाल्या

नेमकं रुपाली चाकणकर काय म्हणाल्या पाहा सविस्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT