Jaykumar Gore On Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
Video

Jaykumar Gore News : 'त्या' महिलेचं प्रकरण, रामराजे नाईक निंबाळकरांची चौकशी

Jaykumar Gore On Ramraje Naik Nimbalkar : 17 वर्षांपासून अनेक गोष्टी सुरु आहेत. काही तरी षडयंत्र रचून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला. माझ्याबाबतीत हेच केलं, पण यावेळी कळस गाठला, गोरेंनी व्यक्त केला संताप

सरकारनामा ब्यूरो

Satara : महिलेच्या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्यात. मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. राजकीय द्वेष करण्याचा किती प्रयत्न करावे, याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. 17 वर्षांपासून अनेक गोष्टी सुरु आहेत. काही तरी षडयंत्र रचून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला. माझ्याबाबतीत हेच केलं, पण यावेळी कळस गाठला. दुसऱ्यासाठी खड्डा केलेला असताना स्वतः त्याच खड्या तयार होतो. ज्या शकुनीमामासाठी कामं केलं ते आता समोर आलं, अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. काय म्हणाले गोरे?

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT