Abhijeet Dipke Sarkarnama
Video

Abhijeet Dipke Grandmother Death: आजीचं निधन, दिल्लीतून येताच दिपकेंना अश्रु अनावर

Abhijeet Dipke became emotional after returning from Delhi: दिल्लीतून परतल्यानंतर अभिजीत दिपके यांना आजीच्या निधनाचे दुःख अनावर झाले. आंदोलन आणि ताब्यात घेण्याच्या घडामोडींनंतर घडलेल्या या घटनेने अनेकांना भावुक केले.

सरकारनामा ब्यूरो

Abhijeet Dipke emotional video: दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून जामिनावर सुटका झाल्यानंतर सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके हे आपल्या हिंगोलीतील मूळ गावी पोहोचले असता त्यांना अश्रु अनावर झाले होते.दिल्लीत असतानाच लाडक्या आजीचे निधन झाल्याची बातमी समजली होती; मात्र वेळेत पोहोचता न आल्याने अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. अखेर गावी आल्यानंतर आजीच्या आठवणीने अभिजीत दिपके यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT