abhijit patil Sarkarnama
Video

Abhijit Patil यांनी विश्वासघात केला, रयत क्रांतीच्या नेत्याचा आरोप Dipak Bhosle, Zp Election,Solapur

"कासेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात काम करून स्थानिक आघाडीला विजयी केलं; कार्यकर्त्याचा हकनाक बळी" – दीपक भोसले यांचा खडा सवाल

सरकारनामा ब्यूरो

माढयाचे आमदार अभिजीत पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या कासेगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन उमेदवारांच्या विरोधात काम करून स्थानिक आघाडीचे उमेदवार निवडून आणले. तसेच चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा त्यांनी हकनाक बळी घेतल्याचा आरोप रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT