Abu azmi, ashadhi wari  Sarkarnama
Video

'माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने...'अबू आझमींचा वक्तव्यावर घुमजाव ?।Abu Azmi Ashadhi Wari Statement।

आषाढी वारीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अबू आझमींचा घुमजाव, धार्मिक द्वेषाचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

आषाढी वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. आता त्यांनी आपली बाजू मांडत घुमजाव केलंय. "मी मुसलमान आहे, हीच माझी चूक आहे ?" असा सवाल करत त्यांनी यामागे धार्मिक द्वेष असल्याचा आरोप केला आहे."माझं वक्तव्यचुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आलं" असं म्हणत त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे.नेमकं काय म्हणाले अबू आझमी आणि यावर काय आहे वारकरी संप्रदायाची भूमिका – पाहा या व्हिडिओत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT