ashok kharat, adti tatkare Sarkarnama
Video

'चूक केली असेल तर भोगावी लागेल',आदिती तटकरेंचं वक्तव्य Aditi Tatkre, Ashok Kharat Case, Raigad

भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे.“चूक केली असेल तर भोगावी लागेल,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली

सरकारनामा ब्यूरो

रात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, तसेच या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.तसेच, या घटनेतून सर्वच राजकीय पक्षांनी धडा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT