Aditya Thackeray On Narayan Rane Statement Sarkarnama
Video

Aditya Thackeray News : 'कचऱ्यावर आपण लक्ष देत नाही', नारायण राणेंच्या दाव्यावर ठाकरेंचा पलटवार

Aditya Thackeray On Narayan Rane Statement : नारायण राणे यांनी काल केलेल्या गौप्यस्पोटावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray : नारायण राणे यांनी काल एक गौप्यस्पोट केला. उद्धव ठाकरे यांनी मला दोन फोन केले होते, असा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. त्यावर आता आदित्य ठाकरे यांनी एकाच वाक्यात उत्तर देऊन विषय संपवल्याचे पाहायला मिळाले.

पाहा आदित्य ठाकरे काय म्हणाले....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT