Aditya Thackeray On Disha Salian Case  Sarkarnama
Video

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव!, काय म्हणाले ठाकरे?

Aditya Thackeray On Disha Salian Case : 'दिशा सालियन प्रकरणावरून गेली पाच वर्षे झाली माझी बदनामी केली जात आहे', आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

सरकारनामा ब्यूरो

Aditya Thackeray : दिशा सालियान प्रकरणाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिशाच्या वडिलांनी काय कोर्टात एक याचिका दाखल केला ज्यामध्ये काही फोटो आणि तिघांची नावं घेण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्या ठाकरे यांचंही नाव आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'दिशा सालियन प्रकरणावरून गेली पाच वर्षे झाली माझी बदनामी केली जात आहे. कोर्टात याचिका दाखल केली आहे तर कोर्टात उत्तर देवू', अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

काय म्हणाले ठाकरे पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT