Air Strike On Pakistan Sarkarnama
Video

India vs Pakistan : ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच!

Air Strike On Pakistan : बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला तोच 'ऑपरेशन सिंदूर' सुरु झालं यानंतर पाकिस्तान संतप्त झाला, गोंधळलेल्या पाकिस्तानने सामान्य भारतीयांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Operation Sindoor : अखेर भारताकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. पाकिस्तानच्या हद्दीत घुसुन दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्यात आले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला तोच 'ऑपरेशन सिंदूर' सुरु झालं यानंतर पाकिस्तान संतप्त झाला, गोंधळलेल्या पाकिस्तानने सामान्य भारतीयांना लक्ष्य करायला सुरुवात केली. पाकिसत्नाकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT