ahmedabad Plane Crash, murlidhar mohol  Sarkarnama
Video

Ahmedabad Plane Crash अपघात की घातपात? मोहोळ काय म्हणाले? Murlidhar Mohol, Sangli

"अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा की आपल्या यंत्रणेवर?" – मोहोळ यांचा सवाल; अपघात तपासावर भर, घातपाताची शक्यता नाकारली

सरकारनामा ब्यूरो

अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या घातपाताचा दावा केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावला आहे. या दुर्घटनेचा तपास आपली यंत्रणा करत असून, त्यामुळे आपल्या यंत्रणेवर विश्वास ठेवायचा की बाहेरच्या यंत्रणेवर, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT