Amol Mitkari , ajit pawar Sarkarnama
Video

दादांच्या विमानातील पायलट अमेरिकेत पळून गेला? मिटकरींच्या दाव्याने खळबळ, Amol Mitkari, Ajit Pawar

"मी तिसरं नाव घेतो सुमित कपूर, हा पायलट अमेरिकेत पळून गेला असं म्हटलं जात आहे" – मिटकरी यांचं गंभीर विधान; अपघात तपासावर नव्याने संशय

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांच्या विमान अपघातात मी तिसरं नाव घेतो सुमित कपूर, हा पायलट अमेरिकेत पळून गेला असं म्हटलं जात आहे, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. काय म्हणाले मिटकरी पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT