Ajit Pawar On India Pakistan War Sarkarnama
Video

Ajit Pawar News : 'मीडियामुळे बरेचशे प्रॉब्लेम झालेत', अजित पवार भडकले

Ajit Pawar On India Pakistan War : मीडियामुळेच बरेचसे काही प्रॉब्लेम झालेले आहेत. आता युद्धाबद्दल तुम्ही काही चर्चा करू नका. आव्हान केलं असलं तरी देखील तुम्ही चर्चा करत आहात, अजित पवारांचं वक्तव्य

सरकारनामा ब्यूरो

Nanded : मीडियामुळेच बरेचसे काही प्रॉब्लेम झालेले आहेत. आता युद्धाबद्दल तुम्ही काही चर्चा करू नका. आव्हान केलं असलं तरी देखील तुम्ही चर्चा करत आहात. असं मनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधन टाळलं.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT