ajit pawar, vijay wadettiwar Sarkarnama
Video

Ajit Pawar यांच्या विमानाचा Black Box खराब, Vijay Wadettiwar यांनी घेतली शंका, Nagpur

"ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचं वृत्त समोर आलं, यात काही तरी गडबड आहे" – वडेट्टीवारांची तीव्र प्रतिक्रिया; अपघात तपासावर नव्याने संशय

सरकारनामा ब्यूरो

अजित पवार यांच्या अपघातातील ब्लॅक बॉक्स खराब झाला असल्याचं वृत्त आहे. याविषयी वडेट्टिवारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत 'दाल मे कुछ काला है' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT