Devednra fadanvis , manikrao kokate, datta mama bharne  Sarkarnama
Video

दादांनी चूक टाळली म्हणून कोकाटेंच मंत्रिपद वाचलं अन् फडणवीसांचं श्रेयही गेलं? Ajit Pawar on Kokate

अजित पवारांनी कोकाटेंना वाचवलं, पण ठरले 'विलन'?

सरकारनामा ब्यूरो

कोकाटेंच्या नजरेत विनल झालेल्या अजित पवारांनी खरतर कोकाटेंचं मंत्रिपद वाचवलं. कोकाटेंच्या वादग्रस्त विधानानांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतच होती मात्र रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या मागणीने अधिकच जोर धरला. अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नावापुढचं कृषीमंत्री हे पद काढण्यात आलं आणि हे पद अजित पवारांचे विश्वासू मानले जाणारे दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं. भरणेंना लॉटरी लागलीच पण याचसोबत कोकाटेंच्या नजरेत अजित पवार विलन झाले. पण या शिक्याची दुसरी बाजू म्हणजे अजित पवारांनी कोकाटेंच मंत्रिपद वाचवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT